न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कणकवली तालुक्यातील गडनदी बंधा-या वरून जाणारी दुचाकी नदीत पडून युवकाचा मृत्यू

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

कणकवली तालुक्यातील शिवडाव ते सांगवे दरम्यान गडनदी वरील बंधा-यावरून दुचाकी चालवत असताना ती नदीत पडून शिवडाव जाधववाडी येथील उत्कर्ष मनोहर जाधव (१७) या युवकाचे निधन झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे.

5/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे