न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मिरा रोड स्मशानभूमीत कामकरणाऱ्या कामगारांना दोन महिने पगार नाही…तिरडीवर बसून आंदोलन

 

 ठाणे/ सोनू मोर्ये 

मिरा रोड स्मशानभूमीत कामकरणाऱ्या कामगारांना दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने चक्क ‘तिरडीवर’ झोपून केले आंदोलन

श्रमजीवी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली ‘नवशा रूपा बाबर मुक्ती धाम’ येथे हे अनोखे आणि संतापजनक आंदोलन करण्यात आले.”

मृतांना सन्मानाने निरोप देणाऱ्या हातांवर आज स्वतःच्या पोटासाठी ‘तिरडी’ धरण्याची वेळ आली आहे.

दोन महिने उलटूनही पालिकेने पगार न दिल्याने कामगारांचा संयम सुटला.सरकार विरोधात घोषणा बाजी करण्यात आली

जोपर्यंत थकीत वेतन मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.

‘मुक्ती धाम’च्या प्रवेशद्वारावरच तिरडी मांडून कामगारांनी प्रशासकीय दिरंगाईचा निषेध केला.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे