लोणार सरोवरातील पाण्याची पातळीत वाढ, हायकोर्टच्या नागपूर खंडपीठाकडून दखल, कारणे शोधण्यासाठी विशेष समिती स्थापन
बुलढाणा/ प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरातील पाण्याची पातळी वाढीव, हायकोर्टच्या नागपूर खंडपीठाकडून दखल, कारणे शोधण्यासाठी विशेष समिती स्थापन
अमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती, १५ दिवसांत बैठक घेण्याचे आदेश
पाण्याची वाढ का होतेय? कारणे शोधून उपाययोजना सुचवण्याचे निर्देश…
बुलढाणा जिल्हाधिकारी, नगर परिषद, VNIT प्रतिनिधींचा समावेश,।तज्ज्ञ व न्यायालयमित्र समितीत सहभागी…
जगप्रसिद्ध मेटिओराइट क्रेटर म्हणून लोणार सरोवर ओळख, आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनासाठी महत्त्व
चार जलस्रोतांमुळे पातळी सातत्याने वाढतेय, गेल्या काही महिन्यांपासून परिस्थिती गंभीर
मंदिरं पाण्याखाली जाण्याची स्थिती, दीपमाळ अर्धी बुडाल्याने चिंता वाढली….
जैवविविधतेवर धोका, परिसंस्थेचे अस्तित्व संकटात…


