खासदार नारायणराव राणे यांना वाढदिवसानिमित्त संजू परब कडून शुभेच्छा
सिंधुदुर्ग राजू तावडे
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार श्री. नारायणराव राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. संजू परब यांनी शुभेच्छा दिल्या आणि अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब उपस्थित हो इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


