न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

दक्षिण सिंधुदुर्गात काय हे चाललेय… होडावडेतील २३ वर्षीय मुलाची गळफास लावून आत्महत्या

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

दक्षिण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यातही सावंतवाडी तालुक्यात लहान मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले असताना काल रात्री ११ च्या सुमारास वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे येथील २३ वर्षीय अॅन्थोनी या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

सध्या त्याचा शव सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे