न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

ऋण मतदारांचे… नगरसेवक देव्या सुर्याजीनी रस्त्यावरील खड्डे स्वतः सिमेंट कॉक्रीटने बुजवले

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील पाणी पुरवठा विभागाकडून दुरूस्तीसाठी मुख्य रस्ते खोदलेले खड्डे पाणी पुरवठा विभागाचे श्री.संजय पोईपकर यांचे वारंवार लक्ष वेधूनही बुजवले जात नसल्याने नगरसेवक श्री. देव्या सुर्याजी यांनी स्वतः पुढाकार घेत हे खड्डे सिमेंट कॉक्रीटने बुजवून घेतलेत.
याबाबत नगरसेवक श्री. सुर्याजी म्हणाले, पाणी पुरवठा विभागाकडे व पाणी पुरवठा सभापती यांना याबाबत वारंवार तक्रार करूनही शहरातील रहदारीच्या ठिकाणाचे खड्डे देखील बुजविण्यात आले नाहीत. यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत असल्याने अखेर सिमेंट कॉक्रीटने हे खड्डे बुजविण्यात आल्याचे श्री. सुर्याजी यांनी सांगितले.तसेच प्रशासनाच्या कारभाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे