न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

माजगावात दशावतार नाट्य मंडळाची मॅजिक पलटी होऊन एक जखमी

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

सावंतवाडी वेंगुर्ले मार्गावर माजगाव येथे खड्डा चुकविण्याच्या नादात कुडाळ तालुक्यातील गोरेगाव मधील सिंधु कला दशावतार नाट्य मंडळाची मॅजिक पलटी होऊन चालक जखमी झाल्याची घटना घडली आहे.यात इतर दशावतार कलाकार सुखरूप आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे