अपघात आपला जिल्हा कोंकण चौके अपघातात युवक ठार 7 months ago News10 बातमीचे वाचक 79 सिंधुदुर्ग/ राजू तावडे डंपरला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोर गाडी आल्याने त्याच डंपर खाली जाऊन यशवंत चव्हाण (४०)रा. चौके,नांदरुख याचा जागीच मृत्यू झाला. हि घटना मालवण कसाल मार्गावर रात्री घडली. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous पाईप द्वारे गॅस कनेक्शनचे आमिष दाखवून सावंतवाडीत महिलेला पावणेदोन लाखांचा चुनाNext दशावतार ही समाजप्रबोधनाची कला असूनही राजाश्रय नाही, दादा राणे यांची खंत