सिंधुदुर्गात अवकाळी पाऊस सुरू… बत्ती गुल
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या लखलाटासह ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस… बत्ती गुल… उष्म्याने हैराण नागरिकांना काहीसा दिलासा पण पुन्हा उष्मा वाढण्याची शक्यता.,. वादळी वारे धोकादायक… घरे शाकारणा-यांची तारांबळ… प्रचंड वादळी वारे… काही ठिकाणी झाडे रस्त्यावर….


