नाणोस ग्रा.पं. सदस्य रविंद्र जोशी यांचे संजू परब यांजकडून अभिनंदन
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
नाणोस ग्रामपंचायत सदस्य पदाच्या पोट निवडणुकीत शिवसेना पक्षाचे रवींद्र भाऊराव जोशी हे ५८ मतांनी विजयी झाले.म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी संजय जोशी,रघुनाथ जोशी, ज्ञानदेव जोशी, अनिश जोशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते


