न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नांदगाव अपघातात महिला ठार

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सुट्टीसाठी मुंबई हून कुडाळ तालुक्यातील हिर्लोक येथे निघालेल्या अर्टींगा गाडीला अपघात होऊन  महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे सकाळी घडला. यात वडील आणि मुलगी जखमी झाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे