न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

राजापूर अपघातात सावंतवाडी तालुक्यातील युवकाचा मृत्यू

रत्नागिरी/

मुंबई – गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघातात सावंतवाडी – कोलगाव येथील प्रसाद परुळेकर (37) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. लघुशंखेसाठी तो गाडीतून उतरलेला असताना रस्त्यावरील उभ्या गाडीला आयशर टेम्पोने दिलेल्या जोरदार धडकेत प्रसादचा दुर्दैवी अंत झाला. प्रसादच्या मृत्यूने कोलगाव पंचक्रोशीवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे . आई , पत्नी , मुलगा असा परिवार आहे

3/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे