आपला जिल्हा पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर : मसाज पार्लर मध्ये धाड टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोघांना अटक 6 months ago News10 बातमीचे वाचक 32 कोल्हापूर/ प्रतिनिधी शहरातील कपिल तिर्थ परिसरात एका मसाज पार्लरवर जूना राजवाडा पोलीसांनी धाड टाकून वेश्या व्यवसायात अडकलेल्या एका महिलेची सुटका केली तसेच दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई शनिवारी रात्री १० वाजता करण्यात आली. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous कर्नाटकात निवडणूक निकाल बदलणार… केवळ १६ मतांनी विजयNext मोपा लगतच्या गावांसह सिंधुदुर्गातील लोकांना १५ किलोमीटरचा वाढीव वळसा घालून विमानतळावर जावे लागणार