व्वा… यवतमाळ पोलीस अधीक्षकांनी चक्क सायकल स्विकारली
यवतमाळ/
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आपले शासकीय वाहन सोडून ऑफिस ते घर असा सायकल ने प्रवास सुरु केला इंधन वाचविण्यासाठी ऑफिस ते घर हा 1 किमी रोज सायकल ने ते ऑफिस जाणार आहेत असं संकल्प त्यानी केला यातून इंधन बचत ते प्रदूषण कमी होणार या राष्ट्रीय कार्यात हातभार लावला आहे”


