न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोल्हापूरकरांव पाणी बाणी…काळम्मावाडी धरण कोरडं पडत चाललय…

कोल्हापूर/

कोल्हापूर जिल्ह्यावर पाणी संकटाचे मोठे सावट निर्माण झाले आहे.

कोल्हापूरच्या काळम्धमावाडी धरणातील पाण्यात यंदा कमालीची घट

काळमवाडी धरणात सध्या फक्त साडेचार टीएमसी पाणीसाठा शिल्लक

यापुढे धरणातील साडेतीन टीएमसी पाणीसाठाच वापरता येणार

साडेतीन टीएमसी पाणीसाठा ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरवण्याचं जलसंपदा विभागापुढे आव्हान”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे