मुंबई गोवा महामार्गावरील टोल वसूलीच्या विरोधात रायगडमधील पत्रकार रस्त्यावर
रायगड/
मुंबई गोवा महामार्गावरील टोल वसूलीच्या विरोधात रायगडमधील पत्रकार रस्त्यावर उतरले
खारपाडा येथे सुरु झालेल्या टोल नाक्यावर पत्रकारांची निदर्शन
रायगड प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली रायगडमधील पत्रकार टोल विरोधात रस्त्यावर उतरले
अर्धवट असलेले महामार्गाचे काम पुर्ण करा, अनधिकृत टोल बंद करा अशी मागणी यावेळी पत्रकारांनी केली”


