पोलादपूरात दुचाकी अपघातात युवक ठार
रायगड/
पोलादपूर तालुक्यातील वाकण गाव हद्दीतील भगतवाडी येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्घटना पोलादपूरकडून गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर घडली.


