न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मुंबई गोवा महामार्गावर माणगावात प्रचंड वाहतूक कोंडी

रायगड/ प्रतिनिधी

मुंबई गोवा महामार्गावर माणगावात प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून खरवली फाट्यापर्यत वाहतूक खोळंबली आहे. कोंकणात जाणारे आणि कोंकणातून येणा-या चाकरमान्यांच्या गाड्या त्यात अवजड वाहतूक आणि बेशिस्त वाहन चालक या मुळे वाहतूक कोंडी झाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे