न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

गोव्यात वादळी पावसामुळे विद्युत पोल रस्त्यावर तर शाळेची भिंत कोसळण्याची घटना

पणजी/ प्रतिनिधी

काल रात्री पडलेल्या पावसामुळे गोव्यात हणजून येथे विद्युत पोल रस्त्यावर आला  तर खंडेपार येथे विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेची भिंत कोसळण्याची घटना घडली आहे. सुदैवाने रात्री भिंत कोसळली त्यामुळे कुठलीही जिवितहानी घडली नाही

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे