मॉकड्रिल दरम्यान हातात ग्रॅनेट फुटून चार पोलिस जखमी
अहिल्यानगर(अहमदनगर)/
मॉकड्रिल दरम्यान हातात ग्रॅनेट फुटन चार पोलिस जखमी झाल्याची घटना अहमदनगर मध्ये घडली आहे.
शुभम कावरे, शिवराज पवार आणी योगेश सोळुके RCP मध्ये आहे कर्मचारी तर गणेश मधे आहे QRT मध्ये पोलीस कर्मचारी….
ईद निमित्त पोलीस मुख्यलय येथे मॉकड्रिल सुरु असतांना हातातचं फुटला ग्रेनेट…
हातात ग्रेनेट फुटल्याने शुभम कावरे आणि शिवराज पवारची हाताची करंगळी झाली वेगळी…
कोणतेही पूर्व प्रशिक्षण न देता डायरेक्ट स्नो ग्रेनेट फोडायला दिल्याने ग्रेनेट हातातचं फुटला…
चौघे पोलीस कर्मचारी जखमी तर दोघांवर खाजगी रुग्णालयात थोड्याच वेळात होणार शस्त्रक्रिया”


