न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

अरेरे… शाळेच्या विद्यार्थ्यीनी हॉस्टेला भीषण आग… १६ विद्यार्थीचा मृत्यू ७४, गंभीर

नैरोबी/

केनियाच्या नकुरू काऊंटी येथील गिलगिलच्या अकॅडमीतील शाळेच्या हॉस्टेलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. विद्यार्थिनींच्या हॉस्टेलला गुरूवारी पहाटे ३.३० वाजता आग लागली. या आगीच्या घटनेत १६ जणांच्या मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. तर एकूण ७४ विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे