न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यात गोळीबार

नाशिक/

नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यात गोळीबार झाल्याचे वृत्त

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडून ट्विट करत माहिती

पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकाकडूनच फायरिंग झाल्याची माहिती

या संदर्भात मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास नकार

शासकीय पिस्तुलातूनच गोळीबार झाल्याची माहिती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे