हिंजवडीतील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकाला पोलिसांकडून अटक
पुणे/
थिंक टेक्नॉलॉजी इंडिया ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालकाला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या . आयटी पार्क हिंजवडी येथील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने त्यांच्या जवळपास 700 कर्मचाऱ्यांची फसवणूक करून रातोरात बाडबिस्तारा गुंडाळला होता


