न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कुडाळात एकाच देठाला आठ फणस

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी

कुडाळ परिसरात कविवकाटे येथील डॉ. पाटकर यांचा जून्या फणसाच्या झाडावर एकाच देठाला तब्बल ८ फणस लागल्याची ही निसर्गाची एक अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक किमया घढशडली आहे. वनस्पती शास्त्राच्या भाषेत याला ‘मल्टिपल फ्रूटिंग’  किंवा ‘क्लस्टर बेअरिंग’ असे म्हणतात. 
सामान्यतः फणसाच्या झाडाला मुख्य खोडावर किंवा जाड फांदीवर एका देठाला एक किंवा फार तर दोन-तीन फणस एकत्र येतात. मात्र एकाच देठाला ८ फणस लागणे ही अतिशय दुर्मिळ घटना आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे