सार्वजनिक बांधकामचे सेवानिवृत्त अधिकारी शामराव बावकर यांचे निधन..
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अधिकारी शामराव दादू बावकर (८२) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुलगे आणि मुलगी ,सुना नातवंडे असा परिवार आहे. सिंधुदुर्गातील प्रसिद्ध वकील रामनाथ बावकर आणि सामाजिक कार्यकर्ते पवन बावकर यांचे ते वडील होत. त्यांच्यावर दुपारी २ वाजता उपरलक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


