आपला जिल्हा धार्मिक मराठवाडा माहुरगडावरील रेणुका देवी संस्थान धर्मदाय सह आयुक्तपदी हिरा शेळके 5 months ago News10 बातमीचे वाचक 44 नांदेड/ महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील रेणुका देवी संस्थानच्या अध्यक्षपदी नांदेडच्या धर्मदाय सहआयुक्त हिरा शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous सातारा दुचाकी अपघातात दोन युवकांचा मृत्यूNext सार्वजनिक बांधकामचे सेवानिवृत्त अधिकारी शामराव बावकर यांचे निधन..