पुण्यातील खराठीत सिलिंडरचा स्फोट होऊन 3 जखमी
पुण्यातील खराडी भागात आगीची घटना घडली.
या भीषण आगीत 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
खराडी परिसरात एका रहिवासी इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर आग लागली होती.
सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना
जखमी झालेल्या एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती”