न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पर्यावरण दिनानिमित्त सावंतवाडी भाजपा जनसंपर्क कार्यालय परीसरात वृक्ष लागवड

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज शुक्रवारी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या अभियानांतर्गत सावंतवाडी भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या मार्गदर्शनाखाली “एक पेड माँ के नाम” हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी श्री. विशाल परब यांच्या हस्ते सावंतवाडी भाजपा जनसंपर्क कार्यालय परीसरात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, सावंतवाडी मंडल युवा अध्यक्ष हितेन नाईक, सावंतवाडी मंडल चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर, शक्ती केंद्रप्रमुख गोविंद साटेलकर, सुदेश नेवगी, पंकज तुळसुलकर, अभिजीत धुरी, विनेश तावडे, ओंकार पावसकर, साईप्रसाद भोई, श्रीकांत राज्याध्यक्ष आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे