न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा च्या सदस्यपदी वकील संग्राम देसाई

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा 2026 च्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे सदस्य अँड. संग्राम देसाई भरघोस मतांनी निवडून आले असून त्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. परिमल नाईक, पदाधिकारी व सर्व जिल्हा संघटनेच्या सदस्यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्र व गोवा राज्यात सर्वात लहान जिल्हा व वकील सदस्य संख्या किमान असूनही एकूण 25 सदस्यांपैकी सहाव्या क्रमांकाने निवडून येणे ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानत असून हा जिल्ह्याच्या एकजुटीचा विजय असून अँड. असीम सरोदे यांच्या सारख्या प्रवृत्तीला चपराक आहे .अँड. संग्राम देसाई यांनी केलेल्या स्तुत्य उपक्रमाची पोचपावती असल्याचे मत ॲड . परिमल नाईक यांनी व्यक्त केले

1/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे