तुळजाभवानी मंदिरात दोन दिवसात पाच संशयित बोगस पुजारी विशेष पथकाच्या ताब्यात
धाराशिव/
तुळजाभवानी मंदिरात दोन दिवसात पाच संशयित बोगस पुजारी विशेष पथकाच्या ताब्यात
दोन पुजाऱ्यांना मंदिर संस्थांनी केले पोलिसांच्या स्वाधीन तर तीन पुजाऱ्यांची चौकशी सुरू
बोगसगिरी करणाऱ्या संशयित पुजाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची मंदिर संस्थानची माहिती
मंदिर परिसरात भाविकांची आर्थीक फसवणूक आणि अनधिकृत पुजारी व्यवसायाला आळा घालण्यासाठी संस्थानने केली विशेष मोहीम सुरू
मोहिमे अंतर्गत सलग दोन दिवसांत पाच अनाधिकृत पुजारी पथकाच्या जाळ्यात”


