धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही … कॉक्रोच जनता पार्टी
पुणे /
आज कॉकरोच जनता पार्टीकडून पुण्यातही आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान त्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अभिजित दीपके यांनी रणशिंग फुकले आहे. यामुळे केंद्र सरकारवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. येत्या २०जून रोजी दिल्लीत आणखी मोठे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती दिली. २० तारखेला सगळ्यांनी दिल्लीला जायचं अन् धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटायचं नाही असंही दीपके यांनी म्हटलंय.”


