आपला जिल्हा कोंकण मालवणात १५ दुचाकी जळून खाक 5 months ago News10 बातमीचे वाचक 43 सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी मालवण येथील धुरीवाडा येथे असलेल्या काळोजी कांदळगावकर यांच्या दुचाकी गॅरेजमधील १५ दुचाकींना मध्यरात्री आग लागून त्या पुर्णपणे जळून गेल्याची घटना घडली. आगीचे कारण अस्पष्ट. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous महावितरणच्या आदेशाची होळी करा… वीज ग्राहक संघर्ष समितीचे आवाहनNext अनमोड घाटात टिप्पर दरीत कोसळून चालकाचा मृत्यू