न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

अनमोड घाटात टिप्पर दरीत कोसळून चालकाचा मृत्यू

फोंडा/ प्रतिनिधी

कर्नाटकातून गोव्यात वाळूची वाहतूक करणाऱा टिप्पर ३० फुट दरीत कोसळून झालेल्या अपघातात सुदीप कापोझ हा पश्चिम बंगाल मधील चालक ठार झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री अनमोड घाटातील दुधसागर मंदिर जवळ घडली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे