न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मडुरे नजीक शाळेतील शिक्षकाला जमावाकडून मारहाण

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याच्या संशयावरून शिक्षकाला जमावाकडून बेदम मारहाण करण्याची घटना सावंतवाडी तालुक्यातील मडुरे नजीक शाळेत घडली. सध्या तणाव आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे