अमित शहा आज आणि उद्या सासुरवाडीला… अंबाबाई दर्शन चार तासांसाठी बंद
कोल्हापूर/ वृत्तसंस्था
अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन चार तास बंद राहणार
उद्या सकाळी आठ ते दुपारी साडेबारा या वेळेत देवीचे दर्शन बंद राहणार
अमित शहा मंदिरातील विकास आराखड्यांतर्गत प्रदक्षिणामार्ग आणि राम मंदिर जतन व संवर्धनाच्या कामाचा घेणारा आढावा
या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडक व्यवस्था
सुरक्षेच्या कारणास्तव देवीचे दर्शन भाविकांसाठी राहणार बंद”


