परभणीत मंदिराचे छत कोसळून सहा जणांचा मृत्यू
परभणी/ वृत्तसंस्था
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या यशवाडी मंदिरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मंदिराच्या गर्भगृहासमोर बांधण्यात येत असलेल्या सभागृहाचे छत अचानक कोसळले. त्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे20 ते 25 भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे


