न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

१७५ कोटींचा रस्ता तडकला, १८८ कोटींचा रस्ता घसरला; खड्डे, तडे अन् घसरगुंडी!

रायगड / वृत्तसंस्था

मान्सूनच्या पहिल्याच पावसाने रायगड जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांच्या रस्ते विकासकामांचा बुरखा फाडला आहे. विकासाच्या नावाखाली शेकडो कोटी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेले रस्ते पहिल्याच सरींमध्ये तडे जाऊन, घसरडे होऊन आणि खड्ड्यांनी विद्रूप होऊन बसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “१७५ कोटींचा रस्ता तडकला, १८८ कोटींचा रस्ता घसरला; मग विकास नेमका कुठे हरवला?” असा सवाल आता सर्वसामान्य रायगडकर विचारत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे