न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीत संशयास्पद फिरणाऱ्या तिघा काश्मिरींना स्थानिकांनी पकडले

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सावंतवाडी शहरातील भटवाडी,काजरकोंड परिसरात आर्थिक मदतीसाठी संशयास्पद फिरणाऱ्या तिघांना स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर तिघे काश्मिरी मुस्लिम असून त्यांना परत पाठविण्यत येत आहे. तर त्यांची सखोल चौकशी करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे