न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

गोव्यासह सिंधुदुर्गात ‘सांजाव” उत्साहात साजरा

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सांजाव’ हा गोव्यात आणि कोकण पट्ट्यात ख्रिस्ती बांधवांद्वारे आज  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.एक प्रसिद्ध मान्सून उत्सव आहे  हा उत्सव संत जॉन बाप्तिस्ता यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो。

मान्सूनच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी लोक फुलांचे कोपेल (डोक्यावरचे मुकुट) घालून विहिरी आणि तलावांमध्ये उड्या मारण्यात आल्यात.

विवा सांजाव” अशी गाणी गातलोक वाद्यांच्या तालावर नाचले.

 हा उत्सव ‘जावयांचा सण’ म्हणूनही ओळखला जातो, जिथे नवविवाहित जोडप्यांना माहेरकडून भेटवस्तू दिल्या गेल्यात.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे