न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

गावकऱ्यांनी अवैध दारू विक्री करणारा ढाबा पेटवला

लातूर /वृत्तसंस्था

लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथे ढाब्यावर देशी दारू सर्रास विक्री केली जात असल्याने संतापलेल्या गावकरी आणि महिलांनी एकत्र येत ढाबा तोडफोड करीत पेटवून दिला आहे. निषेध आंदोलनासाठी गावकरी एकत्र आले होते. पोलिसांना वेळोवेळी सांगूनही उपयोग होत नसल्याने गावकरी आज रस्त्यावर उतरले आणि त्यांनी ढाबा तोडफोड करीत पेटवून दिला आहे

4/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे