न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावित्रीचे एकमेव मंदिर असलेल्या सावंतवाडीतील वटसावित्री मंदीरात सुवासिनींनी साजरी केली वटपौर्णिमा

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

सुहासिनीचा लाडाका उत्सव असलेली वटपौर्णिमा आज जिल्ह्यात सावित्रीच्या लेकींनी वडाला फेरा घालत एकमेकांना फळांच वाण देत  जन्मोजन्मी आपल्याला हाच पती मिळो दे आणि त्याला उदंड आयुष्य लाभो हि प्रार्थना करीत साजरी केली.

सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा भागात एकमेव असलेल्या वटसावित्री मंदीरात सुवासिनींनी पुजा करून नंतर वडाला फेरे मारले. वटसावित्री मंदीर हे महाराष्ट्रातील एकमेव जूनं  मंदिर आहे.गेल्यावर्षीच या मंदीराचे नुतनीकरण करण्यात आले आहे.

1/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे