न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कुडाळात पत्नींसोबत पतीनीही घातला वडाला फेरा

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

आज देशभरात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात सुहासिनी साजरी करीत आहेत. आपल्या नव-याला उदंड आयुष्य लाभो आणि जन्मोजन्मी तोच पती मिळू दे या साठी पत्नी वडाची पुजा करतात. मात्र कुडाळात गेल्या १७ वर्षात एक अनोखी वटपौर्णिमा साजरी होते.

कुडाळात पत्नीसोबत पतीही जन्मोजन्मी हिच बायको मिळू दे आणि तिला उदंड आयुष्य लाभू दे तसेच तिच्या सर्व इच्छा,आकांशा पुर्ण होवू दे यासाठी वडाची फेरा घालून पुजा करतात. जी आजही केली.

उमेश गाळवणकर, प्राचार्य उमेश मर्गज, प्रा.परेश धावडे, प्रा.नितीन बांबार्डेकर, जेष्ठ दशावतारी अलंकार राजू कलिंगड, डॉ. प्रणव प्रभू, डॉ. चैताली प्रभू, प्रसाद कानडे, महादेव परब, ओंकार कदम,संतोष पडते, सुनील गोसावी, ज्ञानेश्वर तेलींसह अनेकजण उपस्थित होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे