न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आंबोलीत इंधन टॅंकर पलटी

सिंधुदुर्ग / राजू तावडे

मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. आंबोलीत रात्री आजरा फाट्यावर सिंधुदुर्गातील पेट्रोल कंपनीचा टॅंकर पलटी झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने मित कोणालाही दुखापत झाली नाही की  इंधन रस्त्यावर आले नाही. पोलीसांनी क्रेन मागवली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे