आपला जिल्हा कोंकण कुडाळात आग लागून लॅब जळून खाक 4 months ago News10 बातमीचे वाचक 40 सिंधुदुर्ग / राजू तावडे कुडाळात एका वैद्यकीय लॅबला आग लागून संपूर्ण लॅब जळून खाक झाल्याची घटना पान बाजार येथील क्षितीज अपार्टमेंट मध्ये घडली. सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविता आग पसरू दिली नाही. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous कल्याणमध्ये चार अल्पवयीन विद्यार्थिनी एकाच वेळी बेपत्ताNext नरसिंगपूर येथे बाकळी नदीला पूर… शाळेत पाणी जाऊन शैक्षणिक साहित्यासह पोषण आहाराचे नुकसान