नरसिंगपूर येथे बाकळी नदीला पूर… शाळेत पाणी जाऊन शैक्षणिक साहित्यासह पोषण आहाराचे नुकसान
सांगली/ प्रतिनिधी
आष्टी तालुक्यात रात्री मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाकळी नदीला पूर आल्याने नरसिंगपूर येथील जिल्हा परिषद शाळेत पुराचे पाणी शिरल्याने शैक्षणिक साहित्य व शालेय पोषण आहाराचे मोठे नुकसान झाले आहे. नरसिंहपूरला आहे नृसिंह मंदिर…


