न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

दरोडा सुरू ‌…. इचलकरंजीत एचएसआरसी नंबरप्लेट नसणाऱ्या वाहनांवर कारवाई

कोल्हापूर/ वृत्तसंस्था

इचलकरंजी शहरामध्ये एक जुलैपासून प्रादेशिक परिवहन मंडळाच्या वतीने ज्यांनी एचएसआरसी नंबरप्लेट करून घेतली नाही, त्याच्यावर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये आरटीओने सुमारे 30 वाहनांवर कारवाई करून सुमारे 30 ते 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.या जाचक अटी आणि कारवाई बाबत तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

4/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे