न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आंबेनळी घाट चार दिवस वाहतूकीसाठी बंद

रायगड/ वृत्तसंस्था

पोलादपुर आणि महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल. रायगडमध्ये कोसळणाऱ्या जोरदार पाऊस आणि दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांचे आदेश जारी. आजपासून पुढे 6 जुलै पर्यंत आंबेनळी घाटातुन होणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे