रत्नागिरीतील मुसळधार पावसामुळे शाळेंना सुट्टी..कशेडी घाटात दरड कोसळली
रत्नागिरी /प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे
रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्टजाहीर करण्यात आला आहे.नद्यांच्या पातळीमध्ये कमालीची वाढ कायम
खेडमधील जगबुडी धोक्याच्या पातळीवर, चिपळूणची वाशिष्टी इशारा पातळी जवळ
रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
जगबुडीची पाणी पातळी होते कमी मात्र बाजारपेठेत अद्यापही पाणी
काजळी नदी सध्या दुथडी भरून, आज दिवसभर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा
सकाळपासून मात्र पावसाचा जोर थोड्याफार प्रमाणात ओसरला
गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस
गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 156 मिलिमीटर इतका पाऊस
उत्तर रत्नागिरीला पावसाने अक्षरशहा जोडपून काढलं
कशेडी घाटा दरम्यान दरड कोसळल्यानं महामार्गावरील वाहतूक पहाटेपासून ठप्प
दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर”


