न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मानखुर्द इमारत दुर्घटना… आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

मुंबई/ वृत्तसंस्था

मानखुर्द येथील जनता नगर परिसरात रविवारी रात्री तळमजला अधिक तीन मजली चाळीचा काही भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. अग्निशमन दल, पोलीस, महापालिका आणि आपत्कालीन यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे