पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात पाणी
रायगड/ प्रतिनिधी
सुधागड तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहेत. आज इतिहासात पहिल्यांदाच अष्टविनायक क्षेत्र असलेल्या पाली येथील बल्लाळेश्वर मंदीराच्या सभागृहात नदीचे पाणी आले. सध्या पाली नागोठणे मार्ग बंद आहे.